MPDFA च्या वतीने सभासदांना सर्व प्रकारची माहिती पुरविली जाते. त्यात तांत्रिक माहिती, कर्ज-सबसिडी, प्रशिक्षण वर्ग आदि माहितीचा समावेश असतो. यासह MPDFA ची मासिक माहितीपत्रिका सर्व सभासदांना वितरीत केली जाते.
दूध व्यावसायिक वर्षातील कोणत्याही कालावधीत MPDFA चे सदस्य होऊ शकतात.
सोबत दिलेला Application Form पूर्ण भरून "जमा करा" बटन Click करावे.

